E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर बंदी
Samruddhi Dhayagude
13 May 2025
तालिबान सरकारचा निर्णय
काबुल : अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे प्रवक्ते अटल मशवानी यांनी यासंदर्भात माहिती दिली. मशवानी म्हणाले, शरिया कायदानुसार बुद्धिबळ हा जुगार समजला जातो आणि तालिबान शरिया कायद्याचे काटेकोरपणे पालन करतो. मागील वर्षी जाहीर झालेल्या सद्गुण प्रचार आणि अनैतिक व्यवहार निवारण कायद्यानुसार जुगाराला बंदी घालण्यात आलेली आहे. बुद्धिबळावर बंदी घालण्याचे सर्वात मोठे कारण धार्मिक चिंता आहेत. जोपर्यंत धार्मिक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावरील बंदी कायम राहील.
अफगाणिस्तानमध्ये सर्व प्रकारच्या खेळाच्या स्पर्धांचे व्यवस्थापन करणार्या तालिबान सरकारच्या क्रीडा संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे अफगाणिस्तानी नागरिक गोंधळात पडले आहेत. तेथे अनेक कॅफेंमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जातात. बुद्धिबळ स्पर्धांचा कोणत्याही जुगाराशी संबंध नाही. मुस्लीम राष्ट्रांमध्ये तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहेत. अलीकडच्या काळात तरुणांना खेळण्यासाठी फार खेळ राहिले नाहीत. त्यामुळे जास्त लोक बुद्धिबळ खेळायला येतात, असे कॅफेचालक म्हणत आहेत. त्यामुळे नागरिकही आता गोंधळात पडले आहेत.
Related
Articles
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फूत्कार !
31 May 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
वाहतूक कोंडीत अडकला वेस्ट इंडिजचा संघ
04 Jun 2025
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
30 May 2025
मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात